महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 41- Mahsul Adhikari Question Paper 41

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 41 – Mahsul Adhikari Question Paper 41 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

2

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 41

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. खालीलपैकी खरी समानार्थी जोडी कोणती आहे ?

2 / 20

Category: Talathi Marathi

2. खाली दिलेल्या शब्दापैकी सामान्यनाम कोणते ते सांगा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'दार ' या शब्दाचे लिंग ओळखा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

तू रोज व्यायाम कर.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.

अवरोहण

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. एका वर्गातील एका विद्यार्थ्याचे गुण 63 ऐवजी 83 लिहिल्यामुळे त्या वर्गाची सरासरी गुणसंख्या अर्ध्या गुणांनी वाढली. तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी होते ?

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. एका विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किंमतीवर 10% सवलत देऊन 15% नफा कमवितो. जर त्या पुस्तकाची किंमत 72 रु. असेल तर छापील किंमत किती ?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. 39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर वर्गशिक्षकाचे वय त्यात मिळविले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते, तर वर्गशिक्षकाचे वय किती आहे ?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. A व B मिळून एक काम 18 दिवसात करतात. B व C मिळून तेय काम 24 दिवसात करतात. C व A मिळून तेच काम 36 दिवसात करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील आणि एकटा A हा ते काम किती दिवसात संपवेल ?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. मोनिका, व्हेरोनिका व रचत एका वर्तुळाकार क्रिडांगणाभोवती जॉगीग करण्यास सुरूवात करतात. ते अनुक्रमे 42 सेकंद, 56 सेकंद व 63 सेकंदात आपल्या फेऱ्या पूर्ण करतात. तर किती सेकंदात ते एकमेकांना आरंभ बिंदूत भेटतील ?

11 / 20

Category: Talathi GK

11. मे आणि जून 2026 मधील भारताच्या वस्तू आणि सेवा कर (GST) संकलना संदर्भात खालील विधानांचा विचार करून योग्य विधान /ने ओळखा.
अ) मे 2026 मध्ये भारताचे एकूण (Gross) जीएसटी संकलन 1.94 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 3.2% वाढ दर्शवते.
ब) जून 2026 मध्ये जीएसटी संकलनाने 13.9% वार्षिक वाढीसह ₹1.94 लाख कोटींचा टप्पा ओलांडला, ज्यामध्ये आयातीमधून मिळालेल्या महसुलात 34.6% ची लक्षणीय वाढ झाली.
क) दोन्ही महिन्यांत राज्यनिहाय संकलनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले आहे.

12 / 20

Category: Talathi GK

12. भारतामध्ये 'राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमूख आहे' असे राज्यघटनेच्या सरनाम्यातील '____________' हा शब्द सुचवितो.

13 / 20

Category: Talathi GK

13. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

14 / 20

Category: Talathi GK

14. केंद्र आणि राज्यामधील संबंधांचे वर्णन मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या___________
भागात करण्यात आले आहे.

15 / 20

Category: Talathi GK

15. जुलै 2026 मध्ये झालेल्या नाटो (NATO) शिखर परिषदेबाबत खालील विधानांचा विचार करून योग्य विधान / ने ओळखा.
अ) 36 वी नाटो शिखर परिषद 7-8 जुलै 2026 दरम्यान अंकारा, तुर्कीये (Türkiye) येथे आयोजित करण्यात आली होती.
ब) तुर्कीयेने यापूर्वी 2004 मध्ये इस्तंबूल येथे नाटो परिषदेचे यजमानपद भूषवले होते, त्यामुळे हे त्यांचे दुसरे यजमानपद ठरले.
क) या परिषदेत सर्व सदस्यांनी 2035 पर्यंत आपल्या एकूण जीडीपीच्या (GDP) किमान 5% खर्च संरक्षणावर करण्याचे जाहीर केले.
ड) या परिषदेदरम्यान नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी उघडपणे युक्रेनला लष्करी सहकार्य करण्याचे टाळले.

16 / 20

Category: Talathi English

16. Select the most Appropriate article to fill in the blank. If no article is needed,select 'No article needed'

Can you explain __________ concept of a Fourier transform ?

17 / 20

Category: Talathi English

17. Select the appropriate synonym of the given word.

Foundation

18 / 20

Category: Talathi English

18. Choose correct ANTONYM for the given word.

Baffle

19 / 20

Category: Talathi English

19. Select the most appropriate otion for the given group of words.

A cruel and oppressive ruler

20 / 20

Category: Talathi English

20. Select option that has the correct spelling.

Your score is

The average score is 28%

0%

 

 

Leave a Comment