महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 12 – Mahsul Adhikari Question Paper 12

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 12 – Mahsul Adhikari Question Paper 12 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

👉लिंक वरून चॅनल जॉईन करा !

78

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १२

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'गंभीर' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

काळा

3 / 20

Category: Talathi Marathi

3. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
स्वगत

4 / 20

Category: Talathi Marathi

4. खालील शब्दाचा समास ओळखा.
प्रतिक्षण

5 / 20

Category: Talathi Marathi

5. खालील शब्दाचा अर्थ ओळखा.

काष्ठ

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate option to fill in the blanks.
...... flowers bloom only in ..... month of May.

 

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate synonym of the given word.
Coherent

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate meaning of the given idiom.
An ace up your sleeve

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate preposition to fill in the blank.
Although he is physically challenged, he is very fast ......calculations.

10 / 20

Category: Talathi English

10. Select the most appropriate option to fill in the blank.
I ................ on holiday next Friday.

11 / 20

Category: Talathi GK

11. राज्यघटनेच्या अनुच्छेद मध्ये असे म्हटले आहे, की जात, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादी कारणांवरून कोणत्याही नागरिकाशी भेदभाव केला जाणार नाही.

12 / 20

Category: Talathi GK

12. खालीलपैकी कोणते विकरजन (Zymogen) शी संबंधित आहे ?

13 / 20

Category: Talathi GK

13. मे 2023 मध्ये, राणा कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. राणा कपूर हे कोणत्या बँकेचे संस्थापक आहेत ?

14 / 20

Category: Talathi GK

14. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात ?

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाला 'ओल्ड लेडी गांधी' म्हणूनही ओळखले जात होते आणि त्यांना स्वातंत्र्यपूर्व भारतात पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले होते ?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. एक नाव स्थिर पाण्यात 13 km/h ोगाने नौकायन करू शकते. प्रवाहाचा वेग 4 km/h असल्यास, प्रवाहाच्या दिशेने 68 km जाण्यासाठी नावेला लागणारा वेळ शोधा.

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे ?
10, 40 ,90,160,?,360

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा.
OEU: UKA
KBR: QHX

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे ?
ZB1 UW7 QS13 NP19 ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. A हा 20 दिवसांत 80% काम करतो. त्यानंतर तो B ला बोलावतो आणि ते दोघे मिळून उरलेले काम 3 दिवसांत पूर्ण करतात. संपूर्ण काम एकट्याने करण्यासाठी B ला किती वेळ लागेल ?

Your score is

The average score is 37%

0%

 

 

Leave a Comment