महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 40- Mahsul Adhikari Question Paper 40

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 40 – Mahsul Adhikari Question Paper 40 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

63

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 40

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Select the most appropriate ANTONYM of the given word.

Myth

2 / 20

Category: Talathi English

2. Select the synonym of the given word.

Intrepid

3 / 20

Category: Talathi English

3. Choose the correct spelling

4 / 20

Category: Talathi English

4. Choose correct ANTONYM for the given word.

Baffle

5 / 20

Category: Talathi English

5. Select the appropriate synonym of the given word.

Foundation

6 / 20

Category: Talathi GK

6. कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो ?

7 / 20

Category: Talathi GK

7. __________ ला उभयलिंगी फूल म्हटले जाते.

8 / 20

Category: Talathi GK

8. 90 ग्रॅम पाण्यात असलेल्या मोलची संख्या ____________ आहे.

9 / 20

Category: Talathi GK

9. कोणार्क येथील सूर्यमंदिर कोणी बांधले आहे ?

10 / 20

Category: Talathi GK

10. जुलै 2026 मध्ये झालेल्या नाटो (NATO) शिखर परिषदेबाबत खालील विधानांचा विचार करून योग्य विधान / ने ओळखा.
अ) 36 वी नाटो शिखर परिषद 7-8 जुलै 2026 दरम्यान अंकारा, तुर्कीये (Türkiye) येथे आयोजित करण्यात आली होती.
ब) तुर्कीयेने यापूर्वी 2004 मध्ये इस्तंबूल येथे नाटो परिषदेचे यजमानपद भूषवले होते, त्यामुळे हे त्यांचे दुसरे यजमानपद ठरले.
क) या परिषदेत सर्व सदस्यांनी 2035 पर्यंत आपल्या एकूण जीडीपीच्या (GDP) किमान 5% खर्च संरक्षणावर करण्याचे जाहीर केले.
ड) या परिषदेदरम्यान नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी उघडपणे युक्रेनला लष्करी सहकार्य करण्याचे टाळले.

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या स्थानी काय आले पाहिजे ?

15, 19, 27, 43, 75, ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. जर एका शहराची लोकसंख्या ही वार्षिक 15% ने वाढते. जर 1995 मध्ये त्याची लोकसंख्या 8000 होती तर ती 1997 मध्ये किती असेल ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. दोन फासे एकाचवेळी फेकल्यास, बेरीज 8 किंवा 9 मिळण्याची संभाव्यता काय आहे ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. जर तुमच्या शाळेपासून घरापर्यंतचे अंतर 1.2 किमी आहे आणि आपला चालण्याचा वेग 3 किमी / तास  असेल , तर आपल्या घरापासून आपल्या शाळेत जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. मोनिका, व्हेरोनिका व रचत एका वर्तुळाकार क्रिडांगणाभोवती जॉगीग करण्यास सुरूवात करतात. ते अनुक्रमे 42 सेकंद, 56 सेकंद व 63 सेकंदात आपल्या फेऱ्या पूर्ण करतात. तर किती सेकंदात ते एकमेकांना आरंभ बिंदूत भेटतील ?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'कान फुंकणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग ओळखा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ?

18 / 20

Category: Talathi Marathi

18. खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शिथिल

19 / 20

Category: Talathi Marathi

19. खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आर्ष

20 / 20

Category: Talathi Marathi

20. दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ?

Your score is

The average score is 37%

0%

 

 

Leave a Comment