महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 30 – Mahsul Adhikari Question Paper 30

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 30 – Mahsul Adhikari Question Paper 30 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

180

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 30

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. पुढील शब्दाचा अर्थ सांगा - शैशव

2 / 20

Category: Talathi Marathi

2. पुढील वाक्प्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो? अंगावर काटा येणे

3 / 20

Category: Talathi Marathi

3. समानार्थी शब्द द्या निद्रा

4 / 20

Category: Talathi Marathi

4. पुढील वाक्य नकारार्थी करा.
त्याची सर इतर कुणाला येणार?

5 / 20

Category: Talathi Marathi

5. पुढील वाक्प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे? गळा कापणे

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate question tag to fill in the blank.
I used to wake up early in the morning,_______________

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate synonym of the given word.
Shatter

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate question tag to fill in the blank.
Sandy and Vandy have not arrived yet, _____________?

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate articles to fill in the blanks.
The children are going on____________trip to London next month on_______ school exchange programme.

10 / 20

Category: Talathi English

10. Select the option that expresses the given sentence in active voice.
He was appointed as the head boy by the principal.

11 / 20

Category: Talathi GK

11. बंगालचे यांनी 1859 चा निळीचा सत्याग्रह केला होता.

12 / 20

Category: Talathi GK

12. खालीलपैकी कोणाला 'आउटलाइन फॉर डेअरी टेक्नॉलॉजी' (Outline for Dairy Technology) या पुस्तकाचे लेखक म्हणून श्रेय दिले जाते?

13 / 20

Category: Talathi GK

13. भारताची जनगणना (2021) किती भाषांमध्ये आयोजित केली जाईल?

14 / 20

Category: Talathi GK

14. NaHCO3 हे सहसा स्वयंपाकघरात म्हणून वापरले जाते.

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातिवाद या दोन्हींना आव्हान देणारे, 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. वेंकट एक सेकंड हँड स्कूटर खरेदी करतो आणि तिच्या दुरुस्तीसाठी किमतीच्या 10% खर्च करतो. त्याने ती स्कूटर ₹2,200 नफ्याने विकली. जर त्याने 20% नफा कमावला असेल, तर दुरुस्तीवर किती खर्च केला?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. एका विशिष्ट तर्कानुसार 'YV2' हे 'TQ4' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'NK6' हे 'IF12' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'SP10' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे?
EF, JK, OP, TU, ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे?
N, 2, Q, 3, T, 5,W, 7, Z, ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. एका पोलिसाला 100 मीटर अंतरावर एक चोर दिसतो आणि तो त्याचा पाठलाग करू लागतो. चोर त्याला बघतो आणि तो देखील धावण्यास सुरुवात करतो. जर चोर 8 km/h या वेगाने धावत असेल आणि पोलीस 10 km/h वेगाने धावत असेल, तर पोलीसाद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने पार केलेले अंतर शोधा.

Your score is

The average score is 35%

0%

 

 

1 thought on “महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 30 – Mahsul Adhikari Question Paper 30”

Leave a Comment