महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 29 – Mahsul Adhikari Question Paper 29

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 29 – Mahsul Adhikari Question Paper 29 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

2

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 29

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. खालील प्रश्नात चार अक्षर-जोड्या दिल्या आहेत. (-) च्या डाव्या बाजूला असलेली अक्षरे ही (-) च्या उजव्या बाजूला असलेल्या अक्षरांशी काही तर्क नियम/संबंध मानुसार संबंधित आहेत. त्यातील तीन अक्षर जोड्यांमध्ये समान तक नियमः संबंधाच्या आधारावर साधम्र्य आहे. दिलेल्या पर्यायांतून गटात न बसणारी अक्षर-जोडी निवडा,

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय यायला हवे?
1, 9, 25, 43, 79, 117, 193, 271, ?, 585

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. A, B आणि C हे एक काम अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवसांत करू शकतात. दर तिसऱ्या दिवशी B आणि C यांची मदत घेतल्यास, A हा किती दिवसांत ते काम करू शकेल?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. एक रेल्वेगाडी सोमवारी 525.80 km, आणि मंगळवारी 514.75 km अंतर पार करते. तीन दिवसांत पार केलेले एकूण अंतर 1600 km असल्यास, बुधवारी ती किती अंतर पार करेल?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे?
2, 8, 18, 32, 50,?

6 / 20

Category: Talathi GK

6. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 150 यार्डाच्या आत, महिला आणि मुलांच्या तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी, 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने भारतासोबत 52 वी बीएसएफ (BSF) डीजी (DG) स्तरावरील द्विपक्षीय चर्चा केली होती?

7 / 20

Category: Talathi GK

7. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा-2022 ची ट्रॅक सायकलिंग स्पर्धा. -येथे आयोजित करण्यात आली होती.

8 / 20

Category: Talathi GK

8. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाने आनंदवनाची स्थापना केली आणि कुष्ठरोगींसाठी त्यांनी केलेल्या सेवेसाठी ते ओळखले गेले?

9 / 20

Category: Talathi GK

9. दर्पण हे मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले?

10 / 20

Category: Talathi GK

10. कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात, 42 वा घटनादुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली?

11 / 20

Category: Talathi English

11. The given sentence contains an error. Select the option that correctly rectifies the error.
Your parents are proud of you if you top this entrance exam.

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate proverb for the given statement.
Someone who is apparently in poor health may well outlive the ostensibly stronger.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate option with the future tense form according to the situation given in brackets to fill in the blank.
(I'm going to paint the front door today; I'll finish it before you get back)
When you get back, I______________________.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate verbs to fill in the blanks.
He _______________about it for a while and_____________ that it ________________actually a dream.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate preposition to fill in the blank.
Ram is prepared_________________ anything.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा
एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का?

17 / 20

Category: Talathi Marathi

17. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा आत्मीयता

18 / 20

Category: Talathi Marathi

18. पुढील वाक्प्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे? - डोळे लावून बसणे

19 / 20

Category: Talathi Marathi

19. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? चारीमुंड्या चीत होणे

20 / 20

Category: Talathi Marathi

20. विरुद्धार्थी शब्द द्या - कमकुवत

Your score is

The average score is 43%

0%

 

 

Leave a Comment