महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 28 – Mahsul Adhikari Question Paper 28

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 28 – Mahsul Adhikari Question Paper 28 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

4

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 28

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. समास ओळखा - पंचप्राण

2 / 20

Category: Talathi Marathi

2. प्रयोग ओळखा रोज मातीत, मी गं नांदते बाई नांदते.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मुखवटा चढवणे

4 / 20

Category: Talathi Marathi

4. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? - विश्राम बेडेकर

5 / 20

Category: Talathi Marathi

5. पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे? दुर्गा भागवत

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate synonym of the given word.
Mundane

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate article to fill in the blank.
Can you give me piece of cake?

8 / 20

Category: Talathi English

8. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error.
Frankly speaking, I was slightly acquainted to Amal.

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate meaning of the underlined idiom. This mansion that I inherited from my forefathers has become a white elephant to our family.

10 / 20

Category: Talathi English

10. The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error.
The time spent / in capturing photos/can act like an alternative therapy / to help to uplift one's mood.

11 / 20

Category: Talathi GK

11. 42 वा घटनादुरुस्ती अधिनियम, 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला गेला?

12 / 20

Category: Talathi GK

12. म्हादेई वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

13 / 20

Category: Talathi GK

13. संपूर्णपणे जल आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या विमानतळाबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/आहेत?
1) दिल्लीच्या या विमानतळाचे नाव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळ आहे.
II) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाने आपल्या वापराच्या गरजांसाठी 1 जून 2022 पासून अक्षय शक्ती ऊर्जेस अवलंबिले आहे.
III) येथील 94% ऊर्जा ही सौरऊर्जा संयंत्रातून येत आहे.

14 / 20

Category: Talathi GK

14. रेल्वे आरक्षण प्रणालीच्या संदर्भात PQWL चे पूर्ण रूप काय आहे?

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मोतीलाल नेहरूंसोबत स्वराज पक्षाची स्थापना केली?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
207, 218, 230, 243, 257, ?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. अमितने दोन संगणकांची विक्री केली. पहिल्या संगणकाची मूळ किंमत ही दुसऱ्या संगणकाच्या विक्री किंमतीएवढी आहे. पहिला संगणक 5 टक्के नफ्याने विकला आणि दुसरा संगणक 20 टक्के तोट्‌याने विकला. पहिल्या संगणकाच्या विक्री किंमतीचे दुसऱ्या संगणकाच्या मूळ किंमतीशी असणारे गुणोल्लर किली असेल?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे निवडा.
TUV UVT :: GHI: ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. एक व्यापारी दोन टेबले प्रत्येकी रु. 4500 या किमतीस विकत घेतो. जर त्याला एकावर 10 टक्के नफा झाला आणि दुसऱ्यावर 40 टक्के तोटा झाला असेल, तर त्याच्या तोट्याची एकूण टक्केवारी किती असेल?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. जर एक विशिष्ट रक्कम 7 वर्षे 3 महिन्यांत सरळव्याजाने तिच्या स्वतःच्या दुप्पट होते, तर व्याजाचा वार्षिक दर किती असेल?

Your score is

The average score is 23%

0%

 

 

Leave a Comment