महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 27 – Mahsul Adhikari Question Paper 27

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 27 – Mahsul Adhikari Question Paper 27 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

147

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 27

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. X हा एक काम एकट्‌याने 24 दिवसांत पूर्ण करू शकतो आणि ४ हा तेच काम एकट्‌याने 48 दिवसांत पूर्ण करू शकलो. त्यांनी एकत्रितपणे काम सुरु केले पण काम पूर्ण होण्याच्या दिवस आधीच ४ कास सोडून गेला. तर, ते काम किती दिवसांत पूर्ण झाले?

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. एका संख्येला 899 ने भागले मिळणारी बाकी 63 आहे. त्याच संख्येस 29 ने भागल्यास किती बाकी मिळेल?

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर-जोडी निवडा.
CP: ER :: ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. एक मालिका दिलेली असून त्यातील एक पद गहाळ आहे. दिलेल्या पर्यायांतून मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा.
ACB, FIJ, KOR, PUZ, ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. खालील प्रश्नाल, दिलेल्या पर्यायांमधून गटात न बसणारे/री अक्षर/रे निवडा.

6 / 20

Category: Talathi GK

6. सातव्या वार्षिक अहवाल 2012 नुसार, महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालये आहेत?

7 / 20

Category: Talathi GK

7. 'नदी-उपनदी' यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य आहे?

8 / 20

Category: Talathi GK

8. दुसरे इंग्रज-मराठा युद्ध दरम्यान लढले गेले.

9 / 20

Category: Talathi GK

9. टिपू सुलतानबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
I. तो 1761 ते 1782 पर्यंत म्हैसूरचा शासक होता.
II. 4 में 1799 रोजी त्याची राजधानी श्रीरंगपट्टणमचे रक्षण करताना त्याचा मृत्यू झाला.

10 / 20

Category: Talathi GK

10. 2023 रोजी, लोकसभेत जैव विविधता (सुधारणा) विधेयक, 2021 मंजूर करण्यात आले.

11 / 20

Category: Talathi English

11. Find the part of the sentence that has a grammatical error.
You must finished your work before you go home.

12 / 20

Category: Talathi English

12. Choose the most appropriate antonym of the given word.
Incandescent

13 / 20

Category: Talathi English

13. Select the option that expresses the given sentence in passive voice. The forest fire has destroyed a large area of the Aravalli forest.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate option to fill in the blank.
You are driving slow to reach there on time.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate artide to fill in the blank.
Can you see .................aeroplane standing on the runway at the airport?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मुखवटा चढवणे

17 / 20

Category: Talathi Marathi

17. पुढील वाक्यातले कर्म ओळखा. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबरबँड शंकररावांनी काढून घेतला.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. विरुद्धार्थी शब्द द्या. कमकुवत

19 / 20

Category: Talathi Marathi

19. योग्य विग्रह करा. शक्तियुक्ति

20 / 20

Category: Talathi Marathi

20. समास ओळखा. पंचप्राण

Your score is

The average score is 26%

0%

 

 

Leave a Comment