परीक्षा न देता मिळवा बँकेत मोठ्या पगाराची नोकरी! महिन्याला ८० हजार पगार! – MSC Bank Bharti 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

मित्रांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि आयटी क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एक बँकेची मोठी नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून या मुले नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मोठी संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध आयटी स्पेशलाइज्ड ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. परीक्षा न देता नोकरी मिळवता येते असे कोणी सांगितल्यास विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. चक्क बँकिंग क्षेत्रात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि आयटी क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध आयटी स्पेशलाइज्ड ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीअंतर्गत ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजरसह एकूण २६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

MSC Bank Bharti 2026

  • पदाचे नाव – ज्युनिअर श्रेणी अधिकारी, असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक
  • पदसंख्या –139 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18 – 23 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • Rs.1,770/- (Includes GST) (ज्युनिअर श्रेणी अधिकारी)
    • Rs.1,180/- (Includes GST) (असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक)
  • अर्ज पद्धती –ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

या भरती मोहिमेद्वारे १६ विविध श्रेणींमधील एकूण २६ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर ग्रेड-II आणि ज्युनियर ऑफिसर या पदांचा समावेश आहे. आयटी क्षेत्रातील अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. बँकेकडून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि ऑफिसर ग्रेड-II पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स, ई अँड टीसी, कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच एमसीएच किंवा emessi (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) पदवीधारक उमेदवारही अर्ज करू शकतात. ज्युनियर ऑफिसर पदासाठी अभियांत्रिकी किंवा संबंधित पदवीसह आवश्यक व्यावसायिक प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि व्यावसायिक प्रमाणपत्रे आवश्यक ठेवण्यात आली आहेत. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना काही पदांवर प्राधान्य दिले जाणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन मिळणार आहे. काही पदांसाठी मासिक वेतन ८३ हजार रुपयांपर्यंत असू शकते. त्यामुळे आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Comment