महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 16 – Mahsul Adhikari Question Paper 16

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 16 – Mahsul Adhikari Question Paper 16 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

4

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १६

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'पावनखिंड' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल' याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'आगीत तेल ओतणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
निपुण

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'उसवायचाय तुझा पाषाण' या काव्यपंक्तीतील 'पाषाण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate meaning of the given idiom.
Turn a deaf ear

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate article to fill in the blank.
Can you bring me ................ glass of water,Please ?

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate synonym of the given word. Concise

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate meaning of the given idiom.
Putting all your eggs in one basket

10 / 20

Category: Talathi English

10. Select the most appropriate SYNONYM of the given word. Apparent

11 / 20

Category: Talathi GK

11. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, 2019-2020 मध्ये भारताने सुमारे ... टन प्लास्टिक अपशिष्ट निर्माण केले.

12 / 20

Category: Talathi GK

12. 2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यातील पुरुष साक्षरता दर 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे ?

13 / 20

Category: Talathi GK

13. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की बर्फ जलदरित्या वितळल्यामुळे हिमनदीभोवती तीन हिमज सरोवरे तयार होण्याची शक्यता आहे.

14 / 20

Category: Talathi GK

14. 'पॉव्हर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया' या पुस्तकाचे -लेखक कोण होते ?

15 / 20

Category: Talathi GK

15. भारत सरकारकडून दिला जाणारा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या श्रेणीत दिला जात नाही ?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. तीन सलग विषम संख्यांचा गुणाकार 2145 आहे. त्या तीन संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. विराटची कार्यक्षमता ही मोहनच्या तिप्पट आहे आणि ते दोघे मिळून एक काम 36 दिवसांत पूर्ण करू शकतात. तेच काम मोहन एकट्याने किती दिवसांत पूर्ण करू शकतो ?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा.
IF-GD-BE

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. वार्षिक आकारणीचा विचार केल्यास, कोणत्या रकमेवर 3 वर्षांसाठी वार्षिक 8% दराने मिळणारे सरळव्याज हे ₹400 रकमेवर 2 वर्षांसाठी वार्षिक 10% दराने मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजाच्या निम्मे असेल ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे ?
12, 18, ?, 48, 72, 102

Your score is

The average score is 20%

0%

 

 

Leave a Comment