नवीन अपडेट – मृदा जलसंधारण विभागात आता 40 टक्के पदे राखीव! – Mruda jalsandharan vibhag bharti Application Form

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

Mruda jalsandharan vibhag bharti Application Form – Hello aspirants, welcome to Rojgar Varta! We have a monumental update for all government job seekers in Maharashtra. The state’s Soil and Water Conservation Department is all set to initiate a massive recruitment drive. A staggering 8,667 total posts have been approved by the high-level committee, paving the way for one of the biggest employment opportunities in the department. A Historic Move for Agricultural & Civil Engineers. If you hold a degree in Agricultural Engineering or Civil Engineering and are preparing for competitive exams, this announcement brings a wave of fantastic opportunities. Following directives from the Central Government, the Maharashtra Soil and Water Conservation Department has radically transformed its organizational structure under WRD Maharashtra Bharti 2026. In its newly revised structure (Akritibandh), a historic 60:40 ratio rule has been permanently implemented for recruitment:

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार वार्ता वर तुमचे स्वागत आहे. आम्ही आपल्या समोर एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. मृदा जलसंधारण विभागात विविध पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या जवळपास 8667 पदांची मोठी भरती होणार आहे. कृषी अभियांत्रिकी (Agricultural Engineering) चे शिक्षण घेतलेल्या आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, महाराष्ट्राच्या मृद व जलसंधारण विभागाने आपल्या नवीन रचनेमध्ये कृषी अभियंत्यांसाठी तब्बल ४०% जागा राखीव ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमामुळे आता जलसंधारण विभागात सिव्हिल इंजिनिअरिंग (स्थापत्य) आणि कृषी इंजिनिअरिंगसाठी ६०:४० असे प्रमाण ठरवण्यात आले आहे. म्हणजेच, एकूण जागांपैकी ६०% जागा सिव्हिलसाठी आणि ४०% जागा कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. मृद व जलसंधारण विभागाने २७ मे रोजी हा नवा बदल जाहीर केला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे कृषी पदवीधरांना सरकारी नोकरी मिळण्याची एक मोठी आणि नवी संधी निर्माण झाली आहे. 

🆕महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच MPSC नवीन पॅटर्न नुसार 

Mruda jalsandharan vibhag bharti Application Form

या भरतीमध्ये महाराष्ट्र राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गतीमान्यता भरतली आहे. या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील. पदभरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तात्काळ सुरू होईल, असे समजते. या नवीन अपडेट मुळे हि भरतीची नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होणार असल्याने हि उमेदवारांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. हि भरती जाहिरात म्हणजे सरकारी नोकरीची एक मोठ्ठी संधी राहणार आहे. यात 8667 पदे भरण्यात येणार असल्याचे समजते. नोकरीच्या संधी

आवश्यक कागदपत्रांची यादी 

  • एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
  • वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

🆕महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच MPSC नवीन पॅटर्न नुसार 

Leave a Comment