महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 789 पदांसाठी धमाकेदार भरती! अर्ज करा आजच!
MPKV Rahuri Recruitment 2025 MPKV Rahuri Recruitment 2025 -महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी, अहमदनगर जिल्ह्यांतर्गत विविध पदांच्या 787 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती गट क आणि गट ड श्रेणीत केली जात आहे. यामध्ये वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजूर आणि इतर विविध … Read more