MahaPareshan Nanded Bharti 2025 : महापारेषण अंतर्गत 10वी पास यांना नौकरी ची चांगली संधी..!!
MahaPareshan Nanded Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) एक प्रमुख सरकारी उपक्रम आहे, जो राज्यातील वीज पारेषण व्यवस्था सक्षमपणे चालवण्यासाठी काम करत आहे. महापारेषण राज्यातील वीज पारेषण प्रणालीच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते, आणि त्याची कार्ये यशस्वीपणे पार पडण्यासाठी, कंपनीला तंत्रज्ञानाची उत्तम समज असलेले प्रशिक्षित कर्मचार्यांचे आवश्यक असतात. विविध तांत्रिक आणि नोकरीसंबंधी … Read more