NMPML Nashik Bharti 2024 : नाशिक महानगर परिवहन महामंडळात “थेट मुलाखतीने निवड” करण्यात येत आहे.| कोणतीही परीक्षा नाही..!!

NMPML Nashik Bharti 2024

NMPML Nashik Bharti 2024नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नाशिक कडून फक्त “04” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक, उपमहाव्यवस्थापक, सहायक लेखाधिकारी”या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर विविध माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली पीडीएफ जाहिराती भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट कडून प्राप्त झालेली आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुकता असेल तर त्वरित अर्ज करा. या भरतीसाठी तुम्हाला मुलाखती साठी जाव लागणार आहे. रोजगार वार्ता या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरीब व गरजू लोकांसाठी मोफत जॉब्स अपडेट देण्याचे कार्य करत आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही नोकरी हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा या वेबसाईट वरती दररोज नवीन व सर्व खऱ्या नोकरीच्या भरती अपडेट्स येतात.

NMPML Nashik Bharti 2024

NMPML Nashik Bharti 2024

  • रिक्त जागा – एकूण “04” रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी भरती होत आहे.
  • नौकरीच ठिकाण – नाशिक मध्ये नौकरी करायची आहे.
  • पदांची नावे – महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक, उपमहाव्यवस्थापक, सहायक लेखाधिकारी या पदांसाठी रिक्त जागा आहेत.
  • वेतन – रु.60,हजार ते रु.75.हजार प्रती महिना मिळू शकते सर्व पदांचे वेतन वेगवेगळ आहे.pdf जाहिरात बघा
  • शैक्षणिक पात्रता – ” पदवीधर, B.Tech/B.E”
  • अर्ज प्रकार – या भरती साठी तुम्ही “ऑफलाईन” पद्धतीने अर्ज करू शकतात.(टीप-अर्ज लिंक खाली दिलेली आहे.)
  • मुलाखतीचा पत्ता – मुलाखतीचा पत्ता pdf जाहिराती मध्ये दिलेला आहे.
  • मुलाखतीची तारीख – मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर आहे.

NMPML Nashik Bharti 2024

पदांची नावे-⬇️पदांची संख्या – ⬇️
महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक01 रिक्त जागा
उपमहाव्यवस्थापक02 रिक्त जागा
सहायक लेखाधिकारी01 रिक्त जागा
📑PDF सूचना ➡️येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट ➡️येथे क्लिक करा

NMPML Nashik Vacancy Apply- अर्ज प्रक्रिया

  • या भरती मध्ये आपली निवड हि थेट मुलाखतीने होणार आहे यासाठी कोणतीही परीशा द्यावी लागणार नाही.
  • वरती देलेल्या मुलाखतीच्या पत्यावर आपल्याला हजर राहायचं आहे .
  • मुलाखतीसाठी आपल्याला स्वखर्चाने त्यापत्यावरती पोहोचायचं आहे.
  • मुलाखतीची तारीख वरती दिलेली आहे त्या तारखे नुसारच इंटरव्यू घेतला जाणार आहे . इतर कोणत्याही दिवशी मुलाखत घेतली जाणार नाही.
  • मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी सर आवशक कागदपत्रे व प्रमाणपत्रे सोबत असू द्या .
  • या भरतीसाठी इंटरव्यू ला जाण्यापूर्वी एक वेळेस वरती दिलेली पीडीएफ सूचना जाहिरात व्यवस्थितपणे वाचून घ्या. कारण त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काही अडचणी येऊ शकते .

NMPML Nashik Recruitment -ENGLISH⬇️

NMPML Nashik Bharti 2024 Nashik Mahanagar Pariwan Mahamandal Limited, Nashik has released PDF advertisement for the recruitment of “04” posts only. As per the information given in the PDF advertisement, this recruitment is inviting applications to fill the vacant posts of “General Manager Administration and Technical, Deputy General Manager, Assistant Accounts Officer”. For that friends we have to apply for this recruitment in offline mode. Age limit educational qualification and various other information to apply for this recruitment are given in detail in PDF advertisement. The below pdf advertisement is obtained from the official website of recruitment department. Friends if you are also interested to apply for this recruitment then apply immediately. You have to go for interview for this recruitment. Through this website Rozgar Varta, we are working to provide free jobs updates to poor and needy people. Friends if you also want job then join our whatsapp group and add your friends in whatsapp group every day new and all genuine job recruitment updates are available on this website.

  • Vacancies – Recruitment is taking place to fill total “04” vacancies.
  • Job Location – Want to get a job in Nashik.
  • Names of Posts – There are vacancies for the posts of General Manager Administration & Technical, Deputy General Manager, Assistant Accounts Officer.
  • Salary – Rs.60,000 to Rs.75,000 per month Salary for all posts is different.pdf View advertisement
  • Educational Qualification – “Graduate, B.Tech/B.E”
  • Mode of Application – You can apply for this recruitment through “Offline” mode.(Note-Application link is given below.)
  • Interview Address – The interview address is given in the advertisement pdf.
  • Date of Interview – The date of interview is 25th September.

🌐आमच्या वेबसाईट बद्दल माहिती⬇️

“जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” महाराष्ट्रातील लोकप्रिय वेबसाईट RojgarVarta.in या वेबसाईट वरती आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल माहिती देत आहे.

आम्ही काय करतो – महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी नवीन नोकरी /भरतीचे अपडेट्स देतो. यासाठी आम्ही कोणतेही पैसे घेत नाही. आम्ही मोफत जॉब अपडेट्स देण्याचे काम करतो .

सर्व आपले मराठी मुला मुलींसाठी आम्ही नोकरी मिळवण्याकरिता सहकार्य करत आहोत. आम्ही कोणतीही खोटी व अफवा असलेली बातमी आमच्या वेबसाईट वरती पोस्ट करत नाही. आम्ही फक्त अधिकृत वेबसाईट वरती आलेली जीआर करतो.

आम्ही या वेबसाईट मध्ये दररोज नवीन जॉब्स चे अपडेट्स देतो. त्या करिता आमचा WhatsApp Group जॉईन करा.या WhatsApp ग्रुप वरती आम्हो दररोज नवीन पोस्ट करत राहतो.

तुमच्या परिवारातील किंवा मित्र-मैत्रिणी यांना आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा. कारण त्यांनाही नोकरीच्या संधी मिळू शकते. या वेबसाईट वरती नोकरीचे सर्वात तत्पर अपडेट्स येतात.

या वेबसाईट वरती आम्ही तुम्हाला नोकरी सूचनाची माहिती व अर्ज लिंक भरतीसाठी अर्ज कसा करायचा इतर सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत असतो.

आमच्याशी संपर्क करण्यासाठी ई-मेल पत्ता – @rojgarvarta01gmail-com

Leave a Comment