Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 :दिव्यांग कल्याण विभागात “4थी पास ते पदवीधर”यांना नौकरी ची संधी.|”थेट मुलाखतीने निवड..!!

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024दिव्यांग कल्याण विभाग कडून तब्बल “17” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार”या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर विविध माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली पीडीएफ जाहिराती भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट कडून प्राप्त झालेली आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुकता असेल तर त्वरित अर्ज करा. या भरतीसाठी तुम्ही 01 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. रोजगार वार्ता या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरीब व गरजू लोकांसाठी मोफत जॉब्स अपडेट देण्याचे कार्य करत आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही नोकरी हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा या वेबसाईट वरती दररोज नवीन व सर्व खऱ्या नोकरीच्या भरती अपडेट्स येतात.

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

  • रिक्त जागा – एकूण “17” रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी भरती होत आहे.
  • नौकरीच ठिकाण – दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्रत नौकरी करायची आहे.
  • पदांची नावे – विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार या पदांसाठी रिक्त जागा आहेत.
  • निवड पद्धत- मुलाखत
  • अर्ज प्रकार – या भरती साठी तुम्ही “ऑफलाईन” पद्धतीने अर्ज करू शकतात.(टीप-अर्ज लिंक खाली दिलेली आहे.)
  • अर्ज पत्ता – मुकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरुळपीर, ता. मंगरुळपीर जि. वाशीम-४४४४०३
  • पगार – सविस्तर माहिती साठी pdf बघा.
  • अंतिम तारीख – 01 ऑक्टोबर 2024 हि अर्ज करण्याची शेवाची मुद्दत आहे.

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

पदांची नावे-⬇️पदांची संख्या – ⬇️
विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार17 रिक्त जागा
📑PDF सूचना ➡️येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट ➡️येथे क्लिक करा

📑असा ऑफलाईन अर्ज करा⬇️

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्वतः अर्ज पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे
  • सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या तक्त्यामध्ये ऑफलाइन अर्ज पत्ता दिलेला आहे त्या पत्यावर स्वखर्चाने अर्ज करण्यासाठी पोहोचायचं आहे. अधिकृत pdf जाहिरातीमध्येच शेवटच्या पृष्ठावर अर्ज फॉर्म दिलेला आहे त्या अर्ज फार्म ची प्रिंट काढून.
  • त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे व, प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पासपोर्ट साईज फोटो, व इत्यादी माहिती भरायची आहे.
  • अर्ज फॉर्म हा व्यवस्थित पने कोणतीही माहिती चुकीची न भरता ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. व त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो अटॅच करायचा आहे.

कोणतीही अपूर्ण व चुकीची माहिती आढळल्यास अर्ज फॉर्म सरसकट नाकारण्यात येऊ शकतो. त्याकरिता तुम्हाला अर्ज हा व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे. कारण नोकरीची ही खूप चांगली संधी आहे.

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 -ENGLISH⬇️

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Disability Welfare Department has released PDF advertisement for the recruitment of as many as “17” posts. As per the information given in the PDF advertisement, this recruitment is inviting applications to fill the vacant posts of “Special Teacher, Art Teacher, Read Therapy Specialist, Hon. Medical Officer, Hostel Superintendent, Keeper, Sweeper”. For that friends we have to apply for this recruitment in offline mode. Age limit educational qualification and various other information to apply for this recruitment are given in detail in PDF advertisement. The below pdf advertisement is obtained from the official website of recruitment department. Friends if you are also interested to apply for this recruitment then apply immediately. You can apply for this recruitment till 01 October 2024. Through this website Rozgar Varta, we are working to provide free jobs updates to poor and needy people. Friends if you also want job then join our whatsapp group and add your friends in whatsapp group every day new and all genuine job recruitment updates are available on this website.

  • Vacancies – Recruitment is taking place to fill total “17” Vacancies.
  • Job Location – Disability Welfare Department want to get a job in Maharashtra.
  • Post Names – Special Teacher, Art Teacher, Read Therapy Specialist, Hon. There are vacancies for the posts of Medical Officer, Hostel Superintendent, Keeper, Cleaner.
  • Selection Method – Interview
  • Mode of Application – You can apply for this recruitment through “Offline” mode.(Note-Application link is given below.)
  • Application Address – Deaf and Handicapped Residential School, Tuljapur, Mangrulpir, Tt. Mangrulpir Distt. Washim-444403
  • Salary – See pdf for detailed information.
  • Last date – 01 October 2024 is the last date to apply.

🌐आमच्या वेबसाईट बद्दल माहिती⬇️

“जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” महाराष्ट्रातील लोकप्रिय वेबसाईट RojgarVarta.in या वेबसाईट वरती आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल माहिती देत आहे.

आम्ही काय करतो – महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी नवीन नोकरी /भरतीचे अपडेट्स देतो. यासाठी आम्ही कोणतेही पैसे घेत नाही. आम्ही मोफत जॉब अपडेट्स देण्याचे काम करतो .

सर्व आपले मराठी मुला मुलींसाठी आम्ही नोकरी मिळवण्याकरिता सहकार्य करत आहोत. आम्ही कोणतीही खोटी व अफवा असलेली बातमी आमच्या वेबसाईट वरती पोस्ट करत नाही. आम्ही फक्त अधिकृत वेबसाईट वरती आलेली जीआर करतो.

आम्ही या वेबसाईट मध्ये दररोज नवीन जॉब्स चे अपडेट्स देतो. त्या करिता आमचा WhatsApp Group जॉईन करा.या WhatsApp ग्रुप वरती आम्हो दररोज नवीन पोस्ट करत राहतो.

तुमच्या परिवारातील किंवा मित्र-मैत्रिणी यांना आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा. कारण त्यांनाही नोकरीच्या संधी मिळू शकते. या वेबसाईट वरती नोकरीचे सर्वात तत्पर अपडेट्स येतात.

या वेबसाईट वरती आम्ही तुम्हाला नोकरी सूचनाची माहिती व अर्ज लिंक भरतीसाठी अर्ज कसा करायचा इतर सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत असतो.

आमच्याशी संपर्क करण्यासाठी ई-मेल पत्ता – @rojgarvarta01gmail-com

Leave a Comment