पुणे महापालिकेतील 208 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु! आजच अर्ज करा!
Pune Mahanagarpalika Vacancy 2025 पुणे महानगरपालिकेने आपल्या विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना पुणे महापालिकेच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया 208 रिक्त पदांसाठी आहे, ज्यामध्ये 29 पदे विशेष रूपात भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे. जर … Read more