TIFR Mumbai Bharti 2024
TIFR Mumbai Bharti 2024 – टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई कडून तब्बल “18” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “वैज्ञानिक अधिकारी (C), वैज्ञानिक अधिकारी (B), प्रशासकीय सहाय्यक (B), पर्यवेक्षक (कॅन्टीन), लिपिक (A), कार्य सहाय्यक (सहायक), प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C) आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी.” या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर विविध माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली पीडीएफ जाहिराती भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट कडून प्राप्त झालेली आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुकता असेल तर त्वरित अर्ज करा. या भरतीसाठी तुम्ही 26 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. रोजगार वार्ता या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरीब व गरजू लोकांसाठी मोफत जॉब्स अपडेट देण्याचे कार्य करत आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही नोकरी हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा या वेबसाईट वरती दररोज नवीन व सर्व खऱ्या नोकरीच्या भरती अपडेट्स येतात.
TIFR Mumbai Bharti 2024
- रिक्त जागा – एकूण “18” रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी भरती होत आहे.
- नौकरीच ठिकाण – मुंबई येथे नौकरी करायची आहे.
- वेतन – रुपये 20 हजार प्रति महिन्यापासून ते 1 लाख प्रति महिना मिळणार आहे. पगार हे सर्व पदांच वेगवेगळ्या आहे त्याकरिता पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
- पदांची नावे – वैज्ञानिक अधिकारी (C), वैज्ञानिक अधिकारी (B), प्रशासकीय सहाय्यक (B), पर्यवेक्षक (कॅन्टीन), लिपिक (A), कार्य सहाय्यक (सहायक), प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C) आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी या पदांसाठी रिक्त जागा आहेत.
- शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता तुमचे शिक्षण हे (10वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर बी.ई./बी. टेक., एम.एस्सी., हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवी.) यातून कोणत्याही शिक्षण घेतलेले असाव.
- अर्ज प्रकार – या भरती साठी तुम्ही “ऑनलाईन” पद्धतीने अर्ज करू शकतात.(टीप-अर्ज लिंक खाली दिलेली आहे.)
- (हार्ड कॉपी) पाठविण्याचा पत्ता- प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005.
- अंतिम तारीख – 26 ऑक्टोबर 2024 हि अर्ज करण्याची शेवाची मुद्दत आहे.
TIFR Mumbai Bharti 2024
पदांची नावे-⬇️ | पदांची संख्या – ⬇️ |
---|---|
वैज्ञानिक अधिकारी (C), वैज्ञानिक अधिकारी (B), प्रशासकीय सहाय्यक (B), पर्यवेक्षक (कॅन्टीन), लिपिक (A), कार्य सहाय्यक (सहायक), प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C) आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी | 18 रिक्त जागा |
✅ऑनलाईन अर्ज ➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
📑PDF सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट ➡️ | येथे क्लिक करा |
TIFR Mumbai Recruitment – अर्ज प्रक्रिया
- ऑनलाईन अर्ज तुम्ही घरी बसल्या तुमच्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन ने अर्ज फॉर्म भरू शकता.
- किंवा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कोणत्याही सायबर कॅफे/महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता’
- घरी बसल्या अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कम्प्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये गुगल क्रोम ओपन करायचा आहे
- त्यानंतर खाली दिलेल्या लिंक ला ओपन करायचं आहे त्या ठिकाणी नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून आपला अकाउंट क्रिएट करायचा आहे,
- अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
- त्यानंतर त्या पदासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे लोड करायचे आहेत. कागदपत्रे व प्रमाणपत्र हे तुम्हाला पीडीएफ बनवून अपलोड करायचे आहेत.
- ई-मेल आयडी व मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. कारण परीक्षा व इतर सर्व माहिती चे अपडेट्स आपल्याला ईमेल वरती मिळणार आहेत.
- अर्ज व्यवस्थित रिते भरून सबमिट करून द्या त्यानंतर प्रिंट आऊट काढून घ्या कारण हॉल तिकीट काढण्यासाठी आपल्याला या रेफरन्स प्रिंटची गरज लागणार आहे.
- अर्ज केल्या नंतर (हार्ड कॉपी) या पत्यावर पाठवायची आहे – प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005.
TIFR Mumbai Bharti 2024 -ENGLISH⬇️
TIFR Mumbai Bharti 2024 –Tata Institute of Fundamental Research Mumbai has released PDF advertisement for the recruitment of as many as “18” posts. According to the PDF advertisement, the recruitment is for “Scientific Officer (C), Scientific Officer (B), Administrative Assistant (B), Supervisor (Canteen), Clerk (A), Work Assistant (Assistant), Project Scientific Officer (C) and Trade Trainee. .” Applications are invited to fill up these vacant posts. For that friends we have to apply online for this recruitment. Age limit educational qualification and various other information to apply for this recruitment are given in detail in PDF advertisement. The below pdf advertisement is obtained from the official website of recruitment department. Friends if you are also interested to apply for this recruitment then apply immediately. You can apply for this recruitment till 26th October 2024. Through this website Rozgar Varta, we are working to provide free jobs updates to poor and needy people. Friends if you also want job then join our whatsapp group and add your friends in whatsapp group every day new and all genuine job recruitment updates are available on this website.
- Vacancy – Recruitment is taking place to fill total “18” vacancies.
- Job location – want to get a job in Mumbai.
- Salary – From Rs 20 thousand per month to Rs 1 lakh per month. Salary is different for all posts so detailed information is given in PDF advertisement.
- Name of Posts – Vacancies for the posts of Scientific Officer (C), Scientific Officer (B), Administrative Assistant (B), Supervisor (Canteen), Clerk (A), Work Assistant (Assistant), Project Scientific Officer (C) and Trade Trainee are
- Educational Qualification – To apply for this recruitment your education should be from any of (10th Pass, ITI, Graduate B.E./B.Tech., M.Sc., Degree in Hotel Management.).
- Mode of Application – You can apply for this recruitment through “Online” mode.(Note-Application link is given below.)
- (Hard Copy) To be sent to Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400005.
- Last date – 26 October 2024 is the last date to apply.
🌐आमच्या वेबसाईट बद्दल माहिती⬇️
about us
“जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” महाराष्ट्रातील लोकप्रिय वेबसाईट RojgarVarta.in या वेबसाईट वरती आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल माहिती देत आहे.
- आम्ही काय करतो – महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी नवीन नोकरी /भरतीचे अपडेट्स देतो. यासाठी आम्ही कोणतेही पैसे घेत नाही. आम्ही मोफत जॉब अपडेट्स देण्याचे काम करतो .
- सर्व आपले मराठी मुला मुलींसाठी आम्ही नोकरी मिळवण्याकरिता सहकार्य करत आहोत. आम्ही कोणतीही खोटी व अफवा असलेली बातमी आमच्या वेबसाईट वरती पोस्ट करत नाही. आम्ही फक्त अधिकृत वेबसाईट वरती आलेली जीआर करतो.
- आम्ही या वेबसाईट मध्ये दररोज नवीन जॉब्स चे अपडेट्स देतो. त्या करिता आमचा WhatsApp Group जॉईन करा.या WhatsApp ग्रुप वरती आम्हो दररोज नवीन पोस्ट करत राहतो.
- तुमच्या परिवारातील किंवा मित्र-मैत्रिणी यांना आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा. कारण त्यांनाही नोकरीच्या संधी मिळू शकते. या वेबसाईट वरती नोकरीचे सर्वात तत्पर अपडेट्स येतात.
- या वेबसाईट वरती आम्ही तुम्हाला नोकरी सूचनाची माहिती व अर्ज लिंक भरतीसाठी अर्ज कसा करायचा इतर सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत असतो.
आमच्याशी संपर्क करण्यासाठी ई-मेल पत्ता – @rojgarvarta01gmail-com