MMRCL Mumbai Recruitment 2024
MMRCL Mumbai Recruitment 2024 – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून “11” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स), डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स सेफ्टी), असिस्टंट जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स), असिस्टंट जनरल मॅनेजर (आरएस), असिस्टंट जनरल मॅनेजर (सेफ्टी), असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर), असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स), सहाय्यक व्यवस्थापक (ऑपरेशन्स / कामगार अनुपालन), उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (RS).” या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर विविध माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली पीडीएफ जाहिराती भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट कडून प्राप्त झालेली आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुकता असेल तर त्वरित अर्ज करा. या भरतीसाठी तुम्ही 12 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. रोजगार वार्ता या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरीब व गरजू लोकांसाठी मोफत जॉब्स अपडेट देण्याचे कार्य करत आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही नोकरी हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा या वेबसाईट वरती दररोज नवीन व सर्व खऱ्या नोकरीच्या भरती अपडेट्स येतात.
MMRCL Mumbai Recruitment 2024
- नौकरीच ठिकाण – मुंबई नौकरी करायची आहे.
- पदांची नावे – डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स), डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स सेफ्टी), असिस्टंट जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स), असिस्टंट जनरल मॅनेजर (आरएस), असिस्टंट जनरल मॅनेजर (सेफ्टी), असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर), असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स), सहाय्यक व्यवस्थापक (ऑपरेशन्स / कामगार अनुपालन), उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (RS). या पदांसाठी रिक्त जागा आहेत.
- वय मर्यादा – 21 वर्ष ते 40 वर्ष हे उमेद्वार अर्ज करू शकणार आहेत.
- अर्ज प्रकार – या भरती साठी तुम्ही “ऑनलाईन” पद्धतीने अर्ज करू शकतात.(टीप-अर्ज लिंक खाली दिलेली आहे.)
- वेतन – रु.35,000/- प्रती महिना पासून ते रु.70,000/- प्रती महिना पर्यंत वेतन मिळणार आहे.
- अंतिम तारीख – 12 ऑक्टोबर 2024 हि अर्ज करण्याची शेवाची मुद्दत आहे.
MMRCL Mumbai Recruitment 2024
पदांची नावे-⬇️ | शैक्षणिक पात्रता – ⬇️ |
---|---|
डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स), डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स सेफ्टी), असिस्टंट जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स), असिस्टंट जनरल मॅनेजर (आरएस), असिस्टंट जनरल मॅनेजर (सेफ्टी), असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर), असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स), सहाय्यक व्यवस्थापक (ऑपरेशन्स / कामगार अनुपालन), उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (RS). | सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात बघा |
✅ऑनलाईन अर्ज ➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
📑PDF सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट ➡️ | येथे क्लिक करा |
MMRCL Mumbai Recruitment 2024 – अर्ज प्रक्रिया
- ऑनलाईन अर्ज तुम्ही घरी बसल्या तुमच्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन ने अर्ज फॉर्म भरू शकता.
- किंवा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कोणत्याही सायबर कॅफे/महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता’
- घरी बसल्या अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कम्प्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये गुगल क्रोम ओपन करायचा आहे
- त्यानंतर खाली दिलेल्या लिंक ला ओपन करायचं आहे त्या ठिकाणी नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून आपला अकाउंट क्रिएट करायचा आहे,
- अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
- त्यानंतर त्या पदासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे लोड करायचे आहेत. कागदपत्रे व प्रमाणपत्र हे तुम्हाला पीडीएफ बनवून अपलोड करायचे आहेत.
- ई-मेल आयडी व मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. कारण परीक्षा व इतर सर्व माहिती चे अपडेट्स आपल्याला ईमेल वरती मिळणार आहेत.
- अर्ज व्यवस्थित रिते भरून सबमिट करून द्या त्यानंतर प्रिंट आऊट काढून घ्या कारण हॉल तिकीट काढण्यासाठी आपल्याला या रेफरन्स प्रिंटची गरज लागणार आहे.
MMRCL Mumbai Recruitment 2024 -ENGLISH⬇️
MMRCL Mumbai Recruitment 2024 – Mumbai Metro Rail Corporation Limited has released PDF advertisement for the recruitment of “11” posts. According to the PDF advertisement, this recruitment is for “Deputy General Manager (Operations), Deputy General Manager (Operations Safety), Assistant General Manager (Operations), Assistant General Manager (RS), Assistant General Manager (Safety), Assistant General Manager (HR), Assistant Manager (Operations), Assistant Manager (Operations / Labor Compliance), Deputy Engineer (Safety), Junior Engineer -II (RS).” Applications are invited to fill up these vacant posts. For that friends we have to apply online for this recruitment. Age limit educational qualification and various other information to apply for this recruitment are given in detail in PDF advertisement. The below pdf advertisement is obtained from the official website of recruitment department. Friends if you are also interested to apply for this recruitment then apply immediately. You can apply for this recruitment till 12th October 2024. Through this website Rozgar Varta, we are working to provide free jobs updates to poor and needy people. Friends if you also want job then join our whatsapp group and add your friends in whatsapp group every day new and all genuine job recruitment updates are available on this website.
- Job location – Mumbai Want to get a job.
- Post Names – Deputy General Manager (Operations), Deputy General Manager (Operations Safety), Assistant General Manager (Operations), Assistant General Manager (RS), Assistant General Manager (Safety), Assistant General Manager (HR), Assistant Manager (Operations) ), Assistant Manager (Operations / Labor Compliance), Deputy Engineer (Safety), Junior Engineer -II (RS). There are vacancies for these posts.
- Age Limit – Candidates between 21 years to 40 years can apply.
- Mode of Application – You can apply for this recruitment through “Online” mode.(Note-Application link is given below.)
- Salary – Starting from Rs.35,000/- per month to Rs.70,000/- per month.
- Last date – 12th October 2024 is the last date to apply.
🌐आमच्या वेबसाईट बद्दल माहिती⬇️
“जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” महाराष्ट्रातील लोकप्रिय वेबसाईट RojgarVarta.in या वेबसाईट वरती आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल माहिती देत आहे.
आम्ही काय करतो – महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी नवीन नोकरी /भरतीचे अपडेट्स देतो. यासाठी आम्ही कोणतेही पैसे घेत नाही. आम्ही मोफत जॉब अपडेट्स देण्याचे काम करतो .
सर्व आपले मराठी मुला मुलींसाठी आम्ही नोकरी मिळवण्याकरिता सहकार्य करत आहोत. आम्ही कोणतीही खोटी व अफवा असलेली बातमी आमच्या वेबसाईट वरती पोस्ट करत नाही. आम्ही फक्त अधिकृत वेबसाईट वरती आलेली जीआर करतो.
आम्ही या वेबसाईट मध्ये दररोज नवीन जॉब्स चे अपडेट्स देतो. त्या करिता आमचा WhatsApp Group जॉईन करा.या WhatsApp ग्रुप वरती आम्हो दररोज नवीन पोस्ट करत राहतो.
तुमच्या परिवारातील किंवा मित्र-मैत्रिणी यांना आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा. कारण त्यांनाही नोकरीच्या संधी मिळू शकते. या वेबसाईट वरती नोकरीचे सर्वात तत्पर अपडेट्स येतात.
या वेबसाईट वरती आम्ही तुम्हाला नोकरी सूचनाची माहिती व अर्ज लिंक भरतीसाठी अर्ज कसा करायचा इतर सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत असतो.
आमच्याशी संपर्क करण्यासाठी ई-मेल पत्ता – @rojgarvarta01gmail-com
जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो!
महाराष्ट्रातील प्रसिद्ध वेबसाईट RojgarVarta.in मध्ये आपले स्वागत आहे. आजकाल ज्या वेगाने नोकऱ्यांची संधी बदलत असतात, त्या वेगाने आपल्याला रोजगाराच्या संधींवर माहिती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. आमचा उद्देश आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक युवक-युवतीला आपल्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करणे. आपणास माहिती देणारी वेबसाईट म्हणजे RojgarVarta.in. आम्ही आपल्याला फुकट, विश्वासार्ह, आणि ताज्या नोकरीच्या संधींबद्दल अपडेट्स देत आहोत.
आम्ही काय करतो?
RojgarVarta.in वर आम्ही महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स एकाच ठिकाणी देतो. आम्ही नोकरीच्या संधींबद्दल केवळ अधिकृत माहितीच प्रदान करतो, त्यामुळे आपल्याला खोटी माहिती मिळण्याची शक्यता नाही. आमचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना फसव्या जाहिरातींपासून वाचवणे आणि केवळ अधिकृत जीआर (Government Resolutions) आणि योग्य वेबसाईटवरून आलेली माहिती आपल्यापर्यंत पोहचवणे.
आम्ही दररोज नवीन नोकरीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहचवतो. या अपडेट्समध्ये आम्ही भरतीची तारीख, अर्ज कसा करावा, पात्रता, आणि इतर महत्वाची माहिती समाविष्ट करतो. त्याचप्रमाणे, जर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असेल, तर आम्ही त्या अर्जाची लिंक देखील आपल्या वेबसाईटवर आणि WhatsApp ग्रुपवर उपलब्ध करून देतो.
तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील होऊन, दररोज नवीन अपडेट्स मिळवू शकता. WhatsApp ग्रुपवर आम्ही ताज्या जॉब्सची माहिती वेळोवेळी पोस्ट करत राहतो. त्यामुळे तुमच्याकडे नवीन नोकऱ्यांचा माहितीचा एक सुसंगत आणि विश्वसनीय स्रोत असेल.
तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करा, कारण त्यांनाही या संधींचा लाभ होऊ शकतो. जर तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांना या जॉब अपडेट्सबद्दल सांगाल, तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होईल. त्यांच्यासाठी योग्य नोकरी मिळवण्याचे एक महत्वाचे टूल तुम्ही देत आहात.
RojgarVarta.in ही वेबसाईट एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या नोकऱ्यांच्या संधी आणि संबंधित माहिती देते. इथे, तुम्हाला प्रत्येक नोकरीसाठी अर्ज कसा करावा, त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, आणि भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक ठरू इच्छितो.
तुम्हाला दररोज या वेबसाईटवर तपासणे आवश्यक आहे, कारण नोकऱ्या अद्ययावत होतात आणि त्यांना अर्ज करण्याची वेळ मर्यादित असू शकते. म्हणून, नोकरीच्या संधींच्या अपडेट्ससाठी तुम्ही नियमितपणे आमच्या वेबसाईटवर आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर लक्ष ठेवा. तुमचं ध्येय लक्षात ठेवून योग्य नोकरी मिळवण्यासाठी लागणारी सर्व माहिती येथे मिळणार आहे.
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील होऊन तुम्ही नोकरीच्या संधींची माहिती थेट आपल्या फोनवर मिळवू शकता. आम्ही आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत आणि सोयीस्कर पद्धतीने देत आहोत, ज्यामुळे आपली तयारी अधिक चांगली होईल.
आम्ही RojgarVarta.in वर जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
आपण आमच्या वेबसाईटवर रोज जाऊन नोकऱ्यांची माहिती पाहू शकता, अर्ज करण्याची लिंक मिळवू शकता, आणि समजा जर तुम्हाला ती नोकरी योग्य वाटली, तर लगेच अर्ज करून आपला करिअरचा पुढचा टप्पा गाठू शकता. हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणीशिवाय.
आम्ही तुम्हाला एकदम ताज्या, विश्वासार्ह, आणि अधिकृत नोकरीच्या संधींची माहिती देत आहोत. तुम्ही आमच्याशी संपर्क साधून, या संधींचा फायदा घेऊन, तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देऊ शकता.
RojgarVarta.in हे तुमच्या नोकरीच्या शोधात एक विश्वासार्ह मित्र ठरू शकते, कारण येथे केवळ खरे, अधिकृत, आणि कार्यक्षम नोकरीच्या संधींची माहिती मिळते. चला, आपला करिअर पुढे घेऊन जाण्यासाठी एकमेकांचे सहकार्य करूया!