Sangli Mahanagarpalika Bharti – SMKM stands for the Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Mukhyamantri – its also related to the new Yuva Karya Prashikshan Yojana, CMYKPY Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Bharti 2026 Application forms for 586 Vacancies will begin soon. As per the Latest Update PDF Advertisement has the various following new vacancies on the official website is www.smkc.gov.in. This News shows all latest Updates & information about the CMYKPY SMKM Bharti 2026, CMYKPY Sangli Miraj Kupwad MahanagarPalika Recruitment 2026 PDF advertisements and Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika CMYKPY for more details Keep visiting us at the rojgarvarta.in. This new Job vacancies are really a great opportunity for the candidates looking for the Job vacancies. This New Recruitment drive is golden change for sarkari naukari in Sangli city.
मित्रांनो, ऐक महत्वाचा अँड समोर आला आहे. जर आपण सांगली मिरज जिल्ह्यातील किंवा या ठिकाणी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच सांगली महानगर पालिकेत मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरती मध्ये विविध ५६४ भरती येणार आहे. याची जाहिराती अजून यायची आहे. तरी सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर आता महापालिकेत कर्मचारी पदोन्नतीच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच, शासनाने एकवेळची बाब म्हणून ३५ टक्के आस्थापना खर्च मयदिची अट शिथिल करून ५८६ पदांच्या भरतीस मान्यता दिलेली आहे. त्या मुले येत्या काही दिवसात या भरतीची नवीन जाहिराती २०२६ च्या मार्च-एप्रिल मध्ये येणं अपेक्षित आहे. हि जाहिराती म्हणजे नोकरीची मोठी पर्वणीच असेल यात काही शंका नाही.
हि भरती पदोन्नती प्रकिये नंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महापालिकेच्या कर्मचारी, अधिकारी पदांच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर शासनाने एकवेळची बाब म्हणून ३५ टक्के आस्थापना खर्च मर्यादेची अट शिथिल करून ५८६ पदांच्या भरतीस मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने पदांचे रोष्टर तयार करणे, ते तपासून घेण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान भरतीपूर्वी कर्मचारी पदोन्नती होणार आहे. सुमारे ३०० कर्मचार्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. वर्ग ड कर्मचार्यांमधून मधून वर्ग क मध्ये, वर्ग क मधून वर्ग व मध्ये, वर्ग व कर्मचार्यांमधून वर्ग अ मध्ये पदोन्नती होणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपली आहे. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी पदोन्नती व भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्यादृष्टीने महापालिकेत हालचालींना वेग आला आहे. महापालिकेकडे वर्ग एक ते वर्ग चार अधिकारी, कर्मचार्यांची मंजूर पदे ३ हजार ४५४ आहेत. त्यापैकी १ हजार २०६ पदे कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या १ हजार ४८० आहे. याशिवाय महापालिकेकडे बदली, रोजंदारी, मानधनी १ हजार २७२ कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेकडे कायम सेवेतील पदोन्नतीतील पदे ७८४ आहेत. त्यापैकी ५६४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचारी पदोन्नती व भरतीकडे लक्ष लागले आहे. या भरती जाहिराती आपल्या बरोबर आम्ही रोजगारवार्ता वर प्रकाशित करूच तेव्हा आम्हला या लिंक वरून जॉईन करून ठेवा,म्हणजे अपडेट्स वेळेवर मिळतील.
Sangli Mahanagarpalika Bharti Details
Organization Name | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment Process 2026 (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) |
Name Posts (पदाचे नाव) |
|
Number of Vacancies (एकूण पदसंख्या) | Total 02 Vacancies |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://smkc.gov.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Online Application Forms |
Job Location (नोकरी ठिकाण) | Hon. Assistant Commissioner. Sa. Q. V. Employee Recruitment/Promotion Cell Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporation names only Near Apta Police Post, Square Water Tank, First Floor Sangli. |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | Add will be live soon |
