RRB Loco Pilot Bharti 2026 – Good news for candidates seeking employment in the Railways! A major recruitment drive has commenced within the Railway Department across the country, including in Maharashtra. As the first phase of this initiative, recruitment has been announced for the position of Assistant Loco Pilot (Class 2). Under this drive, a total of 11,127 vacancies are to be filled. Applications for these positions will be accepted from May 15 to June 14. Vikram Singh, the Public Relations Inspector for the Railways, has urged eligible candidates to apply. Given the high number of engineering colleges in Solapur, the Railways anticipate receiving a significant number of candidates from this region. This marks the first recruitment drive of 2026. Meanwhile, the appointment process for candidates recruited in 2025 is currently in its final stages RRB Loco Pilot Bharti 2026. The entire recruitment process is being implemented in a phased manner. The Railway Board has formulated a time-bound schedule for recruitment starting from 2024, and the current drive falls under this comprehensive plan. Although preliminary guidelines for the Loco Pilot position have been issued, candidates holding degrees in Electronics or Mechanical Engineering, as well as those with an ITI qualification, are eligible to apply. Railway authorities have stated that detailed instructions regarding this recruitment will be released next month this Mega Bharti is really greate opportunity for 10th Pass candidates.
रेल्वेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. रेल्वे विभागात महाराष्ट्रासह देशभरात मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सहाय्यक लोको पायलट वर्ग २ ची भरती निघाली आहे. या अंतर्गत ११ हजार १२७ जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी १५ मे ते १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन रेल्वेचे जनसंपर्क निरीक्षक विक्रम सिंग यांनी केले आहे. सोलापुरात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या जास्त असल्याने रेल्वेला सोलापुरातून अधिक उमेदवार मिळू शकतात. २०२६ मधील ही पहिली भरती आहे. सन २०२५ मध्ये भरती झालेल्या तरुणांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्यात आहे. टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने भरतीसाठी सन २०२४ पासून कालबद्ध कार्यक्रम आखला असून, त्याअंतर्गत ही भरती आहे. लोको पायलटसाठी प्राथमिक सूचना असल्या तरी आयटीआय, इंजिनियरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल पदवी प्राप्त उमेदवार हे पात्र असणार आहे. याबाबत सविस्तर सूचना पुढील महिन्यात येईल असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

- पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
- पदसंख्या – 11,127 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 मे 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2026
- अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links Forwww.indianrailways.gov.in ALP Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/aADSX |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/diOQ0 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |