Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 : An advertisement has been published for the recruitment of various posts across different categories under the Mumbai Municipal Corporation. Applications are invited from candidates who possess the requisite educational qualifications and eligibility criteria as specified in the said advertisement. So Friends, an important update regarding the Mumbai Municipal Corporation (BMC Bharti 2026 Update) recruitment has emerged. According to the information received, there is a growing demand for a new large-scale recruitment drive in the Mumbai Municipal Corporation. This comes as reports reveal that nearly 58,000 posts are currently vacant.
Mumbai Mahanagar Palika Bharti 2026 – मित्रांनो, मुंबई महानगर पालिका भरती संदर्भात एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. प्राप्त माहिती नुसार मुंबई महांग पालिके नवीन मोठ्या पद्भ्रतीची मागणी होत आहे. कारण सध्या तब्बल ५८ हजार पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील अंदाजे 58 हजार रिक्त पदे भरून कंत्राटीकरण रद्द करा, 5 मे 2008पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करा, साफसफाई करणाऱ्या कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे पालिका आयुक्तांना निवेदन पाठवण्यात आले असून या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे. सेवानिवृत्त कामगारांचे आर्थिक देय दावे अदा करण्याची प्रक्रिया जलदगतीने राबवावी, महापालिकेतील सर्व प्रवर्गातील कामगारांना विनाअट कालबद्ध पदोन्नती लागू करावी, कामगारांना हक्काची पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती विहित वेळेत मिळावी, गृह कर्जाची कमाल मर्यादा 10 लाखांवरून 50 लाख रुपये करावी, MA (मराठी) पदविका प्राप्त कर्मचाऱ्यांना दोन वेतनश्रेणी वाढ बंद केलेली पुन्हा चालू करावी, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 420 वाहनचालक पदे भरण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी आदी मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीता असलेल्या पदासाठी विहीत अर्हता/अटींची पुर्तता करीत असून सदर कंत्राटी पदाकरिता ते पात्र आहेत. या भरती मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई व इतर पदे भरली जात आहेत. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Educational Qualification For BMC Clerk Bharti | |
| Executive Assistant (Clerk) | (1) (i) A candidate should have passed the Secondary School Certificate Examination or equivalent examination of a recognized Board in the first attempt. And (ii) The candidate should be a graduate of a recognized University in Commerce, Science, Arts, Law or similar disciplines and should have passed with at least 45% marks in the first attempt. Or (ⅲ) The percentage of the candidate in the recognized university in which the semester system is being followed shall be calculated as follows, and the said percentage must have passed in the first attempt with 45% marks. Must have passed with 3)Candidate should have passed the Govt. Typing Test in English and Marathi with minimum speed of 30 words per minute each.4) (i) Candidate must possess ‘MSCIT’ exam pass certificate or Govt decided Computer / Information Technology exam pass certificate. The provisions of the circular issued by the Directorate of Information and Technology, Government of Maharashtra from time to time and implemented by the Municipal Corporation of Brihanmumbai will be applicable. (ii) Candidate should have good knowledge of computer operating system, word processing, spreadsheet, presentation, database software, e-mail and internet etc. |
Fill the approximately 58,000 vacant positions in the BMC and abolish the system of contractualization.
Implement the Old Pension Scheme (OPS) for workers whose recruitment process started before May 5, 2008.
Apply the recommendations of the Lad-Page Committee for sanitation workers.