Maharashtra RTO Bharti 2026 – So Friends, if you are looking for a good government job, then there is important news for you about Maharashtra RTO Bharti. According to the new information received just now, the Maharashtra State Transport Department (RTO) has sent a proposal to the government to fill 461 Assistant Motor Vehicle Inspector (AIMV) posts. Accordingly, the new recruitment process will start soon under the Maharashtra RTO Recruitment 2026. This recruitment means that 12th pass and graduate candidates will get plenty of job opportunities. In the recent promotion process, 328 AIMVs have been promoted to the post of Inspector. Therefore, the proposal has been sent as the number of AIMVs for implementation is currently falling short, said the official. A total of 1,158 AIMV posts have been sanctioned in the Transport Department, out of which 785 posts are currently filled. Therefore, 30 percent of the posts are still vacant. Officials said that it is necessary to fill these posts to speed up the work on the field and to provide more efficient public services to the citizens. Therefore, the new recruitment process is expected to start soon.
मित्रांनो, जर आपण चांगली मानाची सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आताच प्राप्त नवीन माहिती नुसार महाराष्ट्रातील राज्य परिवहन विभागाने ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (एआयएमव्ही) पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या अनुषन्गाने नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. हि भरती म्हणजे १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीच्या भरपूर संधी मिळणार आहे. अलीकडेच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत ३२८ AIMV ना निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अंमलबजावणीसाठी एआयएमव्हीची संख्या कमी पडत असल्याने प्रस्ताव पाठवल्याचे अधिकारी म्हणाले. परिवहन विभागामध्ये एकूण १,१५८ एआयएमव्ही पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी सध्या ७८५ पदे भरलेली आहेत. त्यामुळे अजूनही ३० टक्के पदे रिक्त आहेत. फील्डवरील कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी म्हणाले. त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. आणि हो या भरतीचा अपडेट लगेच मिळवण्यासाठी या लिंक वरून आम्हला व्हॅट्सऍप वर जॉईन करा.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच RTO मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती लवकरच सुरु होणं आहे.या नवीन भरती अंतर्गत राज्य परिवहन विभागाने 461 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कामकाजावर ताण वाढत असल्याने ही भरती अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.अलीकडेच विभागात पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली असून अनेक सहाय्यक निरीक्षकांना निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. परिणामी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची संख्या घटली आहे. सध्या मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी मोठा हिस्सा भरलेला असला तरी लक्षणीय पदे रिक्त असल्याने प्रत्यक्ष कामकाजात अडचणी येत आहेत.
Maharashtra RTO Vacancy Details Post Wise
- भरलेली पदे: 1,852
- रिक्त पदे: 500 पेक्षा अधिक
- क्लार्क पदे: 35-40% रिक्त
- संपूर्ण राज्यात रिक्त पदे (उच्च अधिकाऱ्यांपासून खालीपर्यंत): 700+
: : अन्य महत्वाचे नवीन अपडेट्स : :
- पोस्ट विभाग GDS निकाल ऑनलाईन चेक करा, लाईव्ह रिजल्ट २०२६ – India Post GDS Result 2026 Cut Off
- महाराष्ट्रतील माफसू अंतर्गत १७५ पदांची मोठी पदभरती जाहिराती प्रकाशित! – MAFSU Nagpur Bharti 2026
- जलसंपदा विभागात १४ हजार पदांची भरती, IBPS द्वारे परीक्षा होणार, पूर्ण माहिती – Jalsampada Vibhag Bharti
सध्या महाराष्ट्रात सहायक निरीक्षक पार पाडतात महत्त्वाची कामेसहायक निरीक्षकांच्या माध्यमातून वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट, वाहन तपासणी अशी अनेक महत्त्वाची कामे पार पडली जातात.ही कामे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांना यांत्रिक व तांत्रिक ज्ञान, मोटार वाहन कायद्याची माहिती, प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती यांची तपासणी करून निवड होणे आवश्यक असते.सहायक निरीक्षकांची संख्या वाढल्याने अंमलबजावणी, नियमांचे पालन यावर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येईल. या मूळे नवीन भरती लवकरच सुरु होणे महत्वाचे आहे.
सध्या राज्य परिवहन विभागाने ४६ १ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (एआयएमव्ही) पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. अलीकडेच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत ३२८ एआयएमव्हीना निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अंमलबजावणीसाठी एआयएमव्हीची संख्या कमी पडत असल्याने प्रस्ताव पाठवल्याचे अधिकारी म्हणाले. परिवहन विभागामध्ये एकूण १,१५८ एआयएमव्ही पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी सध्या ७८५ पदे भरलेली आहेत. त्यामुळे अजूनही ३० टक्के पदे रिक्त आहेत. फील्डवरील कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी म्हणाले. या बद्दल पुढील अपडेट आम्ही लवकरच रोजगारसंधी वर प्रकाशित करूच. यासोबतच सहायक आरटीओ कॅडरमध्ये अद्याप काही पदे रिक्त आहेत. मंजूर १८३ पदांपैकी १४०हून अधिक पदे भरली गेली असून, सुमारे ४२ पदे अद्याप रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी २१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली असून, ५१ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनुष्यबळ वाढल्यानंतर आरटीओकडून रस्ते सुरक्षा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येतील. इंटरसेप्टर वाहने, रडार प्रणाली, वेगमर्यादा तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली जाणार आहेत. वेळेवर मंजुरी आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील आणि रस्ते सुरक्षेतही वाढ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. चला तर मग व्ह तयार या नवीन भरती साठी.