महाराष्ट्रतील माफसू अंतर्गत १७५ पदांची मोठी पदभरती जाहिराती प्रकाशित! – MAFSU Nagpur Bharti 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MAFSU Nagpur Bharti 2026 – Currently, many new advertisements are being published in various departments of Maharashtra. Now, a new big advertisement of Maharashtra Animal and Fisheries Sciences University has been added today under MAFSU Nagpur Bharti 2026 For Maharashtra. According to the new advertisement published by Maharashtra Animal and Fisheries Sciences University today, a big recruitment has started for 175 posts of Group D, Group C and Group B. This recruitment process is being implemented completely online. This is a big job opportunity for candidates from Vidarbha. The competition among candidates is also less here, so it is comparatively easy to get this job. Maharashtra Animal and Fisheries Sciences University, Nagpur, under the University Headquarters, Veterinary, Dairy Technology, Fisheries Science Colleges, Animal Breeding Fields and other institutions, applications are being invited online from eligible candidates to fill a total of 175 vacant posts in Group ‘B’, ‘C’ and ‘D’ non-teaching cadres through competitive examination for MAFSU Nagpur Recruitment 2026.

 

सध्या महाराष्ट्रातील विविध विभागात भरपूर नवीन जाहिराती प्रकाशित होतच आहे. यातच आता माफसूच्या म्हणजेच महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठच्या नवीन मोठ्या जाहिरातीची आज भर पडली आहे. आजचा माफसू द्वारे प्रकाशित नवीन जाहिराती नुसार येथे गट ड, गट क आणि गट ब च्या १७५ पदांसाठी मोठी पदभरती सुरु झाली आहे. हि भरती प्रक्रिया पूर्ण पणे ऑनलाईन राबविण्यात येत आहे. विदर्भातील उमेदवारांसाठी हि नोकरीची मोठी संधी आहे. या ठिकाणी उमेदवारांमध्ये स्पर्धा सुद्धा कमी आहे, त्यामुळे हि नोकरी मिळणे कांपरेटिव्हली साहजिकच सोपे आहे.  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत विद्यापीठ मुख्यालय घटक पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान महाविद्यालये, पशु पैदास प्रक्षेत्रे आणि इतर संस्था येथील आस्थापनेकरिता गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या शिक्षकेत्तर संवर्गातील एकूण 175 रिक्त पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदनिहाय शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, सामाजिक व समांतर आरक्षण, आवेदन / परीक्षा शुल्क, परीक्षेचे स्वरूप व पद्धती, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी नोंदणी व मार्गदर्शक सुचना इत्यादीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच या जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिली आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, अध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपीक, परिचर
  • एकूण पदसंख्या – 175 विविध पदाच्या जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरीचे  ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु. १०००/-
    • मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – रु. ९००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mafsu.in/

MAFSU Bharti Application Form

MAFSU vacancy-details-2

 

Important Links For www.mafsu.in Job 2026

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/htfec
👉ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/NydnP
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mafsu.in/

Leave a Comment