एक महत्वाची बातमी, या वर्षीच्या ७० हजार पदांच्या महाभरती मध्ये जलसंपदा विभागातील १४ हजार पदांच्या समावेश करण्यात आला आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जलसंपदा विभागात जवळपास ४३ आणि २१ अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकाना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीची परीक्षा IBPS घेणार असल्याचे समजते. हि नोकरी म्हणजे १० वी, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी मोठ्ठी संधी आहे. यात लिपिक, स्टेनो, सहायक, LDC, अधीकारी, चालक, प्युन आणि विविध पदांचा समावेश आहे. या बद्दलची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी या लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा म्हणजे PDF जाहिराती आल्याबरोबर आम्ही आपल्याया पाठवू.
Maharashtra Jalsampada Vibhag Bharti
Jalsampada Vibhag Bharti 2026 – Friends who are waiting for government jobs, a big good news! Chief Minister Devendra Fadnavis had announced the Mahabharti in the state once again in the assembly. The vacant posts in various departments are being reviewed in the state and various WRD departments have been ordered to approve their structures under WRD Bharti 2026. 14 thousand posts have been included in the water resources department. The details of the vacant posts in this department have come to light and this is good news for students preparing for competitive exams. This recruitment will be for about 43 and 21 different posts in the water resources department. Since there will be such a large number of recruitments, many will get a job opportunity. It is understood that IBPS will take this recruitment exam. This job is a big opportunity for 12th pass and graduate candidates. This includes clerk, steno, assistant, LDC, officer, driver, peon and various posts under Jalsampada vibhag bharti 2026 Application forms Also the Starting date is expected in April 2026.
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मित्रांनो एक मोठी आनंदाची बातमी! राज्यात पुन्हा एकदा महाभरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोकर भरती बाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र एक लाखाहून अधिक पदांची भरत करण्यात आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या महाभरतीच्या लाटे मध्ये जलसंपदा विभागातील १४ हजार पदांच्या समावेश करण्यात आला आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जलसंपदा विभागात जवळपास ४३ आणि २१ अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकाना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीची परीक्षा IBPS घेणार असल्याचे समजते. हि नोकरी म्हणजे १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी मोठ्ठी संधी आहे. यात लिपिक, स्टेनो, सहायक, LDC, अधीकारी, चालक, प्युन, अनुरेखक, सहायक,आरेखक आणि विविध पदांचा समावेश आहे.

Jalsampada Vibhag Bharti Details
- एकूण रिक्त पदे: 1200 पेक्षा अधिक (अपेक्षित)
- पदांचे स्वरूप: कनिष्ठ अभियंता, स्टेनो, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य सहाय्यक तसेच इतर तांत्रिक व अतांत्रिक पदे
- अर्जाची प्रक्रिया: ऑनलाइन माध्यमातून
- अधिकृत संकेतस्थळ: www.wrd.maharashtra.gov.in
जलसंपदा विभाग भरतीची शैक्षणिक अर्हता
- कनिष्ठ अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक
- लिपिक – बारावी पास व मराठी-इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र आवश्यक
- सहाय्यक पदे – संबंधित व्यवसायात ITI किंवा समतुल्य पात्रता आवश्यक

जलसंपदा विभाग भरतीची ऑनलाइन अर्जाची पद्धत (Jalsampada Vibhag Bharti 2025)
- अधिकृत संकेतस्थळ wrd.maharashtra.gov.in वर लॉगिन करा
- ‘Recruitment 2025’ या टॅबवर क्लिक करा
- मोबाईल नंबर व ईमेल वापरून नवीन नोंदणी करा
- सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा
- अंतिम अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट घ्या
जलसंपदा विभाग भरतीसाठी लागणारी कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, डिप्लोमा / डिग्री)
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- टायपिंग किंवा ITI प्रमाणपत्र (लागू असल्यास)
1 thought on “जलसंपदा विभागात १४ हजार पदांची भरती, IBPS द्वारे परीक्षा होणार, पूर्ण माहिती – Jalsampada Vibhag Bharti”
Bb