CCA Mumbai Bharti 2025 : मुंबई येथे “लिपिक”व इतर विविध रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.|
CCA Mumbai Bharti 2025 CCA Mumbai Bharti 2025 – कम्युनिकेशन अकाउंट्स कंट्रोलर, मुंबई कडून फक्त “30” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “वरिष्ठ लेखापाल / कनिष्ठ लेखापाल (गट-क), निम्न विभाग लिपिक, प्रतिनियुक्तीवर एमटीएस संवर्ग”या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो … Read more