Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment :शिक्षण प्रसारक मंडळात “पदवीधरांना” नौकरी ची संधी.|”थेट मुलाखतीने निवड..!!

Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment

Shikshan Prasarak Mandal Pune Recruitmentजयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे कडून तब्बल “92” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शारीरिक शिक्षण संचालक”या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर विविध माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली पीडीएफ जाहिराती भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट कडून प्राप्त झालेली आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुकता असेल तर त्वरित अर्ज करा. या भरतीसाठी तुम्ही 22 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. रोजगार वार्ता या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरीब व गरजू लोकांसाठी मोफत जॉब्स अपडेट देण्याचे कार्य करत आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही नोकरी हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा या वेबसाईट वरती दररोज नवीन व सर्व खऱ्या नोकरीच्या भरती अपडेट्स येतात.

Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment

Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment

  • रिक्त जागा – एकूण “92” रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी भरती होत आहे.
  • नौकरीच ठिकाण – जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे मध्ये नौकरी करायची आहे.
  • पदांची नावे – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी रिक्त जागा आहेत.
  • शैक्षणिक पात्रता –“पदवीधर”
  • निवड पद्धत- मुलाखत
  • अर्ज प्रकार – या भरती साठी तुम्ही “ऑफलाईन” पद्धतीने अर्ज करू शकतात.(टीप-अर्ज लिंक खाली दिलेली आहे.)
  • अर्ज पत्ता – संस्थापक सचिव, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, सावंत कॉर्नर, S. No 84/2E/1/5, 3रा मजला, कात्रज चौक, कात्रज, पुणे 411046.
  • पगार – सविस्तर माहिती साठी pdf बघा.
  • अंतिम तारीख – 22 सप्टेंबर 2024 हि अर्ज करण्याची शेवाची मुद्दत आहे.

Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment

पदांची नावे-⬇️पदांची संख्या – ⬇️
प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शारीरिक शिक्षण संचालक92 रिक्त जागा
📑PDF सूचना ➡️येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट ➡️येथे क्लिक करा

Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment -ENGLISH⬇️

Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment Jaywant Shikshan Prasarak Mandal Pune has released PDF advertisement for the recruitment of as many as “92” posts. As per the PDF advertisement, this recruitment is inviting applications to fill the vacant posts of “Professor, Assistant Professor, Librarian, Laboratory Assistant and Director of Physical Education”. For that friends we have to apply for this recruitment in offline mode. Age limit educational qualification and various other information to apply for this recruitment are given in detail in PDF advertisement. The below pdf advertisement is obtained from the official website of recruitment department. Friends if you are also interested to apply for this recruitment then apply immediately. You can apply for this recruitment till 22 September 2024. Through this website Rozgar Varta, we are working to provide free jobs updates to poor and needy people. Friends if you also want job then join our whatsapp group and add your friends in whatsapp group every day new and all genuine job recruitment updates are available on this website.

  • Vacancies – Recruitment is taking place to fill total “92” Vacancies.
  • Job Location – Jaywant Shikshan Prasarak Mandal Pune wants to get a job.
  • Names of Posts – There are vacancies for the posts of Professor, Assistant Professor, Librarian, Laboratory Assistant and Director of Physical Education.
  • Educational Qualification – “Graduate”
  • Selection Method – Interview
  • Mode of Application – You can apply for this recruitment through “Offline” mode.(Note-Application link is given below.)
  • Application Address – Founder Secretary, Jaywant Shikshan Prasarak Mandal, Sawant Corner, S. No 84/2E/1/5, 3rd Floor, Katraj Chowk, Katraj, Pune 411046.
  • Salary – See pdf for detailed information.
  • Last date – 22 September 2024 is the last date to apply.

Leave a Comment