SBI SCO Vacancy 2024 :स्टेट बँकेत”1,511″रिक्त पदांची बंपर भरती.|”वेतन-रु.40,000/-पासून सुरु |

SBI SCO Vacancy 2024

SBI SCO Vacancy 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तब्बल “1,511” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO)” या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर विविध माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली पीडीएफ जाहिराती भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट कडून प्राप्त झालेली आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुकता असेल तर त्वरित अर्ज करा. या भरतीसाठी तुम्ही 04 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. रोजगार वार्ता या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरीब व गरजू लोकांसाठी मोफत जॉब्स अपडेट देण्याचे कार्य करत आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही नोकरी हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा या वेबसाईट वरती दररोज नवीन व सर्व खऱ्या नोकरीच्या भरती अपडेट्स येतात.

SBI SCO Vacancy 2024
  • रिक्त जागा – एकूण “1,511” रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी भरती होत आहे.
  • नौकरीच ठिकाण – मुंबई या ठिकाणी नौकरी करायची आहे.
  • पदांची नावे – स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) या पदांसाठी रीत्क जागा आहेत.
  • अर्ज फी – इतर साठी – रु.750/- आणि st,sc,pwbd यांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज प्रकार – या भरती साठी तुम्ही “ऑनलाईन” पद्धतीने अर्ज करू शकतात.(टीप-अर्ज लिंक खाली दिलेली आहे.)
  • पगार – सर्व पदांच पगार हे वेगळ आहे सविस्तर माहिती साठी pdf बघा. साधारणता रु.40,000/- प्रती महिना पासून सुरवात होणार आहे .
  • अंतिम तारीख – 04 ऑक्टोबर हि अर्ज करण्याची शेवाची मुद्दत आहे.

SBI SCO Vacancy 2024

पदांची नावे-⬇️पदांची संख्या – ⬇️
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO)1,511 रिक्त जागा
✅ऑनलाईन अर्ज ➡️येथे क्लिक करा
📑PDF सूचना ➡️येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट ➡️येथे क्लिक करा

SBI SCO Vacancy – अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्ज तुम्ही घरी बसल्या तुमच्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन ने अर्ज फॉर्म भरू शकता.
  • किंवा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कोणत्याही सायबर कॅफे/महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता’
  • घरी बसल्या अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कम्प्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये गुगल क्रोम ओपन करायचा आहे
  • त्यानंतर खाली दिलेल्या लिंक ला ओपन करायचं आहे त्या ठिकाणी नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून आपला अकाउंट क्रिएट करायचा आहे,
  • अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
  • त्यानंतर त्या पदासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे लोड करायचे आहेत. कागदपत्रे व प्रमाणपत्र हे तुम्हाला पीडीएफ बनवून अपलोड करायचे आहेत.
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. कारण परीक्षा व इतर सर्व माहिती चे अपडेट्स आपल्याला ईमेल वरती मिळणार आहेत.
  • अर्ज व्यवस्थित रिते भरून सबमिट करून द्या त्यानंतर प्रिंट आऊट काढून घ्या कारण हॉल तिकीट काढण्यासाठी आपल्याला या रेफरन्स प्रिंटची गरज लागणार आहे.

SBI SCO Recruitment -ENGLISH⬇️

SBI SCO Vacancy 2024 State Bank of India has released a PDF advertisement for the recruitment of as many as “1,511” posts. As per the PDF advertisement this recruitment is inviting applications to fill the vacant posts of “Specialist Cadre Officer (SCO)”. For that friends we have to apply online for this recruitment. Age limit educational qualification and various other information to apply for this recruitment are given in detail in PDF advertisement. The below pdf advertisement is obtained from the official website of recruitment department. Friends if you are also interested to apply for this recruitment then apply immediately. You can apply for this recruitment till 04 October 2024. Through this website Rozgar Varta, we are working to provide free jobs updates to poor and needy people. Friends if you also want job then join our whatsapp group and add your friends in whatsapp group new and all genuine job recruitment updates are coming daily on this website.

  • Vacancies – Recruitment is being done to fill up total “1,511” Vacancies.
  • Job location – Want to get a job in Mumbai.
  • Name of the Posts – Vacancies for the posts of Specialist Cadre Officer (SCO).
  • Application Fee – For others – Rs.750/- and application fee waived for st,sc,pwbd.
  • Mode of Application – You can apply for this recruitment through “Online” mode.(Note-Application link is given below.)
  • Salary – Salary is different for all posts see pdf for detailed information. Generally starting from Rs.40,000/- per month.
  • Last Date – 04th October is the last date to apply.

Leave a Comment