Maharashtra State Security Corporation Recruitment
Maharashtra State Security Corporation Recruitment– महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई कडून फक्त “29” पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भरती “सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी”या रिक्त पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर विविध माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. खाली दिलेली पीडीएफ जाहिराती भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट कडून प्राप्त झालेली आहे. जर मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुकता असेल तर त्वरित अर्ज करा. या भरतीसाठी तुम्ही 11 ऑक्टोबर या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. रोजगार वार्ता या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरीब व गरजू लोकांसाठी मोफत जॉब्स अपडेट देण्याचे कार्य करत आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही नोकरी हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा या वेबसाईट वरती दररोज नवीन व सर्व खऱ्या नोकरीच्या भरती अपडेट्स येतात.
Maharashtra State Security Corporation Recruitment
- रिक्त जागा – एकूण “29” रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी भरती होत आहे.
- नौकरीच ठिकाण – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई मध्ये नौकरी करायची आहे.
- पदांची नावे – सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी या पदांसाठी रिक्त जागा आहेत.
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- अर्ज प्रकार – या भरती साठी तुम्ही “ऑफलाईन” पद्धतीने अर्ज करू शकतात.(टीप-अर्ज लिंक खाली दिलेली आहे.)
- अर्ज पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
- अंतिम तारीख – 11 ऑक्टोबर 2024 हि अर्ज करण्याची शेवाची मुद्दत आहे.
Maharashtra State Security Corporation Recruitment
पदांची नावे-⬇️ | पदांची संख्या – ⬇️ |
---|---|
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | 29 रिक्त जागा |
📑PDF सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
🌐 अधिकृत वेबसाईट ➡️ | येथे क्लिक करा |
Maharashtra State Security Corporation Recruitment -ENGLISH⬇️
Maharashtra State Security Corporation Recruitment –Maharashtra State Security Corporation Headquarter Mumbai has released PDF advertisement for the recruitment of only “29” posts. As per the information given in the PDF advertisement, this recruitment invites applications to fill the vacant posts of “Security Supervisory Officer”. For that friends we have to apply for this recruitment in offline mode. Age limit educational qualification and various other information to apply for this recruitment are given in detail in PDF advertisement. The below pdf advertisement is obtained from the official website of recruitment department. Friends if you are also interested to apply for this recruitment then apply immediately. You can apply for this recruitment till 11th October. Through this website Rozgar Varta we are working to provide free jobs updates to poor and needy people. Friends if you also want job then join our whatsapp group and add your friends in whatsapp group new and all genuine job recruitment updates are coming daily on this website.
- Vacancies – Recruitment is taking place to fill total “29” Vacancies.
- Job Location – Maharashtra State Security Corporation Headquarters Wanted to work in Mumbai.
- Names of the Posts – There are vacancies for the posts of Security Supervisory Officer.
- Educational Qualification – Graduate
- Mode of Application – You can apply for this recruitment through “OFFLINE” mode.(Note-Application link is given below.)
- Application Address – Director General of Police and Managing Director, Maharashtra State Security Corporation, Mumbai. Center – 1, 32nd Floor, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai – 400 005.
- Last date – 11th October 2024 is the last date to apply.